why-people-are-investing-in-aurangabads-real-estate

औरंगाबाद शहरात किंवा शहरालगत घर खरेदी करायचं ? येथे क्लिक करा !

शेंद्रा ते थेट वाळुजपर्यंतच्या सर्वोत्तम लोकेशनवर घर घेण्याची आर्च डेव्हलपर्स तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहेत सुवर्णसंधी ! औरंगाबादच्या बांधकाम क्षेत्रात दीड दशकापासून आर्च डेव्हलपर्स अग्रणी आहे. आर्च समूहाने शहर व परिसरात आपल्या नाविन्यपूर्ण कल्पकतेतून २५ हून अधिक निवासी तथा कमर्शिअल प्रकल्प साकारले आहेत. आर्च डेव्हलपर्सचे वेगळेपण म्हणजे औरंगाबाद शहराच्या केंद्रस्थानासह चारही बाजूंनी वैविध्यपूर्ण प्रकल्प उभारले आहेत. औरंगाबादकरांच्या नोकरी, व्यवसायाचे स्थान लक्षात घेऊन, त्यांच्या सोयीच्या दृष्टीने आर्च डेव्हलपर्स ही संकल्पाना राबवीत आहे.


बांधकाम क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव व विश्वसनीयता यातून निर्मित आर्च डेव्हलपर्सचे वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प !

आर्च मनोरथ शहरापासून अगदी जवळ पडेगाव येथे मनमोहक सौंदर्याने वेढलेला आर्च मनोरथ हा प्रकल्प ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. येथे रेडी पझेशन २ बीएचके ग्राऊंडफ्लोअर फ्लॅट्स व अपार्टमेंट्स असून, याचे सुंदर वास्तुसंरचना विलोभनीय आहे.


आर्च मनोरथची वैशिष्ट्ये -

 • निसर्गाच्या सान्निध्य
 • शहरापासून खूप जवळचे लोकेशन
 • कायदेशीरदृष्ट्या क्लीअर टायटल
 • दैनंदिन गरजा अगदी हाकेच्या अंतरावर पूर्ण
 • वाहतुकीच्या दृष्टीने उत्तम सोय
 • प्रमुख रस्त्यापासून जवळ
 • तुमचा वीकेंड होईल आनंदी प्रसिद्ध पर्यटनस्थळे तास-दीड तासाच्या अंतरावर.

आर्च मनोरथमध्ये तुम्हाला मिळतील या सुविधा -

 • फाईव्ह स्टार एंट्रन्स लॉबी
 • कव्हर्ड पार्किंग
 • रेन वॉटर हार्वेस्टिंग
 • पॉवर बॅकअपसह दोन लिफ्ट
 • कॉमन एरियामध्ये अत्याधुनिक LED लाईट्स.

साईटचा पत्ता: आर्च आंगनलगत, पडेगाव, मिटमिटा, औरंगाबाद. त्वरित साईटला भेट देण्यासाठी आजच आमच्या एक्झिक्युटिव्हजना संपर्क करा ! कॉल : 8408885588

२. आर्च समृद्धी शेंद्रा एमआयडीसी कमर्शियल हबमध्ये घर आणि व्यवसायाची जागा एकाच ठिकाणी देणारा एकमेव प्रकल्प 'आर्च समृद्धी'. २ बीएचके, १ बीएचके, १ आरके, टेरेस फ्लॅट्स व अपार्टमेंट्स, शॉप्स्, शोरूम्स् व ऑफिसेस येथे नावीन्यपूर्ण संकल्पनेतून साकारले आहे तरुण आणि नवोदित उद्योजकांना प्रोत्साहित करणारे, कलात्मक रंगकाम असलेले पहिले व एकमेव व्यावसायिक इकोसिस्टीम कॉम्प्लेक्स.

साईट : प्लॉट नं. X 13, शेंद्रा एमआयडीसी, लीभेर चौकाजवळ, जालना रोड, औरंगाबाद. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क करा- 8806 995 995

३. आर्च नटराज आर्च डेव्हलपर्स औरंगाबाद शहरातील समृद्ध आणि सोयीस्कर स्थानावर साकारत आहे प्रतिष्ठित प्रकल्प आर्च नटराज २ बीएचके प्रशस्त फ्लॅट्स व शॉप्स
वैशिष्ट्ये -

 • शहराच्या सिडको भागाचे लोकेशन
 • आधुनिक जीवनशैलीसाठी योग्य ठिकाण
 • प्रशस्त आणि हवेशीर 2 BHK चे 16 फ्लॅट्स आणि 5 शॉप्स.
 • प्रकल्पासमोरच कॉलनीची ओपन स्पेस
 • चोहोबाजूंनी निवासी आणि व्यापारी संकुल
 • सर्व दैनंदिन गरजांचे शॉप्स, शाळा-कॉलेजेस आणि हॉस्पिटल्स जवळच
साईट पत्ता - धूत हॉस्पिटलजवळ, दै. लोकपत्रसमोर, जंटलमन हॉटेलच्या मागे, एन-२, सिडको, जालना रोड, औरंगाबाद. संपर्क - 7262099911

४. 'आर्च मुरली' वाळूजच्या विकसित भागात सोयीसुविधांसह 'आर्च मुरली' २ बीएचके तसेच २ बीएचके+ पार्किंग फ्लोअर रो-हाउसेस ! वैशिष्ट्ये - स्वतंत्र घराची संकल्पना - प्रशस्त टेरेस व पार्किंग एरिया - सुनियोजित बांधकाम संरचना - कुटुंबातील सर्वांची अपेक्षापूर्ती

साईटचा पत्ता : आर्च शक्तीनगर, गरवारे कंपनीसमोर, वाळूज, औरंगाबाद. संपर्क - 7798995599

५. आर्च शक्तीनगर सिडको मान्यताप्राप्त २०० प्लॉट्सचा NA-44 लेआऊट प्रकल्प येथे 800 ते 2000 स्क्वे.फू.एरियापर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत.

साईटचा पत्ता : आर्च शक्तीनगर, गरवारे कंपनीसमोर, वाळूज, औरंगाबाद. संपर्क : 7875998899


६. `आर्च दोस्ती` क्रांती चौक येथे आरामदायी व प्रतिष्ठित जीवनाला साजेसं घर ! `आर्च दोस्ती` ४ आणि ३ BHK अल्ट्रा-मॉडर्न फ्लॅट्स

साईट पत्ता- जैन हॉस्टेलच्या बाजूला, क्रांती चौक कॉल - 8552999333